Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Business

आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, चांदीची चमक मात्र वाढली; जाणून घ्या, आजचे नवीन भाव

मुंबई : आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. कमजोर जागतिक संकेतांमुळे असे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याच्या दरात 0.16 टक्के…

टाटांशी पंगा महागात….मेस्रींचा पाय आणखी खोलात…वाचा नेमकं प्रकरण

मुंबई : टाटा कंपनीतील सायरस मेस्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद देशभर गाजला होता. त्यानंतर टाटा समुहाने सायरस मेस्री यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर सायरस मेस्री न्यायालयात गेले…

बालपणीच्या गाण्यातील रेल्वे इंजिन भंगारात…जाणून घ्या कारण…

दिल्ली : लहानपणी विविध गाण्यांच्या माध्यमातून रेल्वेचं गुणगाण गायलं जायचं. झुक झुक झुक झुक आगनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया... अशा प्रकारची कविता…

अन तरीही मिळाले की छप्पर फाड के..! शेअरने दिलाय 2700 % परतावा; पहा कंपनीची स्थिती

मुंबई : शेअर बाजारात कधी कोण मालामाल होईल आणि कधी कशाची माती होईल याचा काहीही अंदाज नसतो. तसाच प्रकार एका विशेष लोकप्रिय नसलेल्या कंपनीच्या बाबतीत घडला आहे. इन्व्हेस्टर्सना या कंपनीने…

चीननंतर आता पाकिस्ताननेही टाकलाय डाव; अफगाणिस्तानबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय; पहा, कोणाचा…

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील तालिबान चीन आणि पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकत चालला आहे. हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. तालिबानकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे चीनने 310 लाख अमेरिकन डॉलर मदत…

अर्र… म्हणून ‘त्या’ लाखो स्मार्टफोन्सना बसणार झटका; पहा, गुगलने घेतलाय…

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या आजच्या जमान्यात रोजच नवीन तंत्रज्ञान येत असते. त्यामुळे आज अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान काही दिवसातच कालबाह्य ठरण्याची शक्यता असते. स्मार्टफोन्सच्या बाबतीतही…

शेअर बाजारात येतोय ‘तो’ महत्वाचा नियमही; पहा काय फायदा-तोटा होणार इन्व्हेस्टर्सचा

मुंबई : बाजार नियामक असलेल्या सेबीने मोठी घोषणा केली आहे. सेबीने T+1 (ट्रेड+1 दिवस) सेटलमेंट सायकल सुरू केली आहे. याअंतर्गत आता शेअर्समधील व्यवहार एका दिवसातच निकाली निघतील. तथापि, ही…

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे मार्केट डाऊन; आजही सोन्याचे भाव कमी; पहा, काय आहे मार्केटमधील…

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मल्टी…

ऑनलाईन चूना लावणाऱ्या टग्यांचा पर्दाफाश..वाचा पोलिसांची मोठी कारवाई…

दिल्ली : सध्या जगभरात ऑनलाईन माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तंत्रज्ञानाच्या चांगल्या गुणधर्माला चिकटून गोचिडाप्रमाणे वाईट गुणधर्मही वाटचाल करत आहे. त्यात अनेकांची फसवणूक होते.…

आहात ना तयार.. आलीय पैसे कमावण्याची संधी; पहा काय करावे लागेल त्यासाठी

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे. अनेक कंपन्या आपला IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत आहेत. सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्या…