बजेटपूर्वीच मोदी सरकारसाठी आली आनंदाची बातमी, ‘जीएसटी’ संकलनातून घसघशीत कमाई..!
मुंबई : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे, मात्र तत्पूर्वीच मोदी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. 'जीएसटी' संकलनाबाबत ही बातमी आहे. 'जीएसटी' संकलनातून मोदी…