ओमिक्रॉनचा आता फ्रान्समध्ये धुमाकूळ : २४ तासांत विक्रमी इतके लाख लोक आढळले बाधित
नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे ब्रिटनमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. साथीच्या या स्वरूपामुळे आठवडाभरात येथे सुमारे ४८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ब्रिटिश आरोग्य सेवेच्या…