अहमदनगर विशेष लेख : आधुनिक तंत्रज्ञान आणि भारत निवडणूक आयोग Sachin Chobhe Jan 22, 2021 0 भारत निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. तेंव्हा भारतामध्ये देशपातळीवरील मा. राष्ट्रपती, मा. उप राष्ट्रपती यांच्यासह भारतीय कायदेमंडळाचे दोन्ही सभागृह व देशातील सर्व…