ठरलं! BCCI ने केली मोठी घोषणा; ‘या’ दोन शहरात होणार IPL प्लेऑफचे सामने
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल प्लेऑफ (IPL playoffs) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. प्लेऑफचे सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) आणि अहमदाबादच्या नरेंद्र…