मुख्यमंत्री पदाबाबत अशोक चव्हाण यांनी जाहीर केली भूमिका; पहा काय आहे त्यांचा मनोदय
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सध्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आहेत. मात्र, हे मोठे आणि महत्वाचे पद त्यांना खुणावत असल्याच्या बातम्या येत असतात. त्यावर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली…