Bank Update: अरे वा.. आता बँक ग्राहकांना मिळणार ‘ही’ मोठी सुविधा; अमित शहा यांनी केली…
Bank Update: आता सहकारी बँकेच्या (Cooperative Banks) ग्राहकांना (Coustomer) सरकारच्या (Government) सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर…