अखेर ‘त्या’ खर्चाच्या मुद्द्यावर अजितदादांचीही माघार; भाजपनेही केले निर्णयाचे स्वागत
मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांना सुविधा आणि लसीकरण करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोशल मिडिया खाते सांभाळण्यासाठी थेट 6 कोटी रुपये खर्च केले…