Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Agriculture

वाचा महत्वाची माहिती; ‘हे’ आहेत पिकांचे उत्पादन वाढवण्याचे ७ मार्ग

शेतकऱ्यासाठी वार्षिक उत्पादन हा जीवन आणि उपजीविकेसाठीचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. एकूण पिकांचे उत्पादन हे जमिनीच्या लाभकारकतेचे ठोस संकेत देतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवे तंत्र…

पारनेरच्या बनावट बियाण्याचे मूळ सापडले पण कुळच नाही; पहा तपासात काय आलेय पुढे

अहमदनगर : खरिपाच्या तोंडावर पारनेर तालुक्यात एका कंपनीचे बनावट बियाणे पकडण्यात आलेले आहे. मात्र, हे फ़क़्त हिमनगाचे टोक असून आणखी किती मोठ्या प्रमाणावर असा शेतकरी फसवणुकीचा उद्योग चालू असेल…

‘राज्यपालांची उत्तरे असमाधानकारक..’; त्यासाठी भाकप व किसान सभेने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज सकाळी ११ वाजता भेटले. त्यावेळी त्यांना मागण्यांचे पत्र दिले.…

सर्रकीचा उडाला दुप्पट भडका.. दुग्धोत्पादकांना मोठाच झटका; म्हणून आणखीही भडका उडण्याची शक्यता..!

नाशिक : जगभरातील पीकपद्धतीचा फायदा-तोटा थेट आपल्यावर होण्याचा हा काळ आहे. जागतिकीकरणाच्या लाटेत शेतीमध्ये कुठेही काहीही बदल झाला की त्याचे परिणाम वस्तीवरच्या शेतकऱ्यांवरही होतात. तसाच झटका…

अर्र.. म्हणून पावसाचा आठवडा कोरडाच; पहा नेमका कशाचा फटका बसला पेरण्यांना

नाशिक : मान्सूनचा पाउस वेळेवरच सुरू झाला. मात्र, नंतर अनेक भागात मॉन्सूनला खोडा बसला आणि पावसाचे दिवस कोरड्या दिवसात बदलले. परिणामी अनेक भागात पेरण्या करूनही फटका बसला तर काही भागात पेरण्या…

ब्लॉग : म्हणून आमच्याकडे यशकथा बंदी.. जुगरकथा नकोत.. चूक-बरोबर हे काळ ठरवेल..!

‘काय चालूये सध्या?’, आज मार्केटमध्ये खूप वर्षांनी भेटलेल्या एका पत्रकार मित्राने विचारले. मास्क काढून मीही म्हटलं, ‘काही नाही कृषीरंग एके कृषीरंग.. बाकी काहीच नाही..’ ‘अरे.. हो.. वाचतो की…

आहात ना तयार..? येणार आहे मुसळधार पाऊस; पहा हवामान विभागाचा अंदाज काय तो

पुणे : यंदा मोसमी पाऊस जोरदार होईल असाच अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्यानुसार वेळेवरच मॉन्सून महाराष्ट्रासह देशभरात दाखल झाला. मात्र, आता नंतर पावसाने बऱ्याच भागात खंड घेतला…

भारीच की.. येणार ‘कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी’; पहा काय आहे नेमके अभियान

नाशिक : कृषी विभागाच्या योजनांना फ़क़्त राजकीय नेते आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांचे मित्र व नातेवाईक हेच वारस असतात. त्यांच्या कचाट्यातून उरलीसुरली तरच योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत असतो. मात्र,…

त्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय

पुणे : शेतकरी पारतंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुण्यातील किसानपुत्रांनी खासदार गिरीश बापट यांनी भेट घेऊन त्यांना शेतकरीविरोधी कायदे व परिशिष्ट 9 रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.…

खरीपासह शेतकऱ्यांची वणवणही सुरू; पहा नेमके काय सुरू आहे या महाराष्ट्रात

नाशिक : खरीप हंगामात खते आणि बियाणे यांची टंचाई यंदाही कायम आहे. मागील अनेक वर्षे महाराष्ट्रातील ही महत्वाची समस्या सोडवण्यात राज्य सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाल्यावर…