पीकविम्यासाठी आमदार थेट हाय कोर्टात; पहा नेमका काय दावा केलाय याचिकेमध्ये
नाशिक : पात्र लाभार्थींना पीकविमा कंपनीकडून विम्याचा परतावा देण्यासाठी पळवाटा शोधून खिसे भरणाऱ्या विमा कंपन्यांची भारत देशात चांदी आहे. त्यामुळे सरकारी पैसे आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे घेऊन…