Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Agri Business

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक; पहा नेमका काय दिलाय इशारा..?

अहमदनगर : ट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, चाकरमानी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ पोहोचली आहे. त्यात आता खतांचीही दरवाढ केली…

तर महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; पहा नेमके काय म्हटलेय उद्योगमंत्र्यांनी

पुणे : करोना संकटात भरडून निघालेल्या शेतकऱ्यांना खताच्या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबर केंद्राकडे भाव कमी करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर अजून कोणताही तोडगा…

आणि म्हणून ‘त्या’ शेअरने दिला इन्व्हेस्टर्सना गोडवा; महिन्यात जवळजवळ डबलच पैसे झाले की

मुंबई : मागील काही आठवड्यांत जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शुगर फॅक्टरीवाल्या कंपन्याही जोमात आहेत. मागील 1 महिन्यामध्ये 500 कोटी रुपयांच्या मार्केट कॅप असलेल्या…

त्यामुळे निर्माण होऊ शकतो सोयाबीन बियाण्याचा तुटवडा; पहा नेमकी काय झालीय महाराष्ट्राची अडचण

जालना / औरंगाबाद : यंदा प्रथमच सोयाबीनचे भाव थेट 8 हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पल्याड गेलेले आहेत. परिणामी यंदा महाराष्ट्रासह एकूणच भारतभरात सोयाबीनची लागवड वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी…

फसवणूक टाळण्यासाठी वाचा ‘ही’ माहिती; पहा खतविक्रीबाबत काय आहेत सरकारी सूचना

पुणे : यंदा खताच्या भाववाढीच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खत कंपन्यांनी दरवाढ केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. उत्पादन खर्चात यामुळे वाढ होणार आहे.…

कापसाच्या गुणवत्ता वाढीसाठी खास पॅटर्न; पहा शेतकऱ्यांना कस मिळणार फायदा

नागपूर : महाराष्ट्रात सर्वदूर आता कपाशीचे पिक घेतले जाते. एक प्रमुख कापूस उत्पादक भाग बनत असलेल्या महाराष्ट्रीयन कपाशीची गुणवत्ता आणि दर्जा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच आव्हानावर मात…

पहा काकडी, टरबूज व खरबुजाचे बाजारभाव; राज्यभरातील मार्केट रेट एकाच क्लिकवर

पुणे : उन्हाचा कडाका कमी होण्यासाठी सध्याचे ढगाळ हवामान काहीअंशी हातभार लावत आहे. त्याचवेळी लॉकडाऊन असल्याने एकूण वाहतूक बऱ्यापैकी बाधित झाल्याने बाजारात टरबूज, खरबूज आणि काकडी या पाणीदार…

वाढला की कांद्याचा भाव; पहा कोणत्या मार्केटला कितीने झालीय वाढ

पुणे : उन्हाळी कांद्याची विक्री करण्याऐवजी आणखी काही महिने वखारीत ठेवण्यासाठीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मग आता कांदा बाजारात पुन्हा तेजी दिसायला लागली आहे. कालच्या मुंबई…

म्हणून सोयाबीनची झालीय चांदी; पहा कुठे बाजार गेलेत 8 हजार रुपये / क्विंटलवर

नाशिक : खाद्यतेलाचे भाव वधारल्याने सध्या तेलबिया पिकाला जगभरात मोठी मागणी आहे. भारतातही त्यामुळेच 4 हजार रुपयांच्या आत खेळणारे सोयाबीनचे भाव थेट दुप्पटीने पुढे गेले आहेत. काल नाशिक जिल्यातील…

ज्वारीचे बाजारभाव स्थिर; पहा कुठे मिळतोय 5100 रुपये क्विंटलचे मार्केट

पुणे : मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी झाल्याने काल आणि…