T20 World Cup IND Vs PAK: मुंबई (Mumbai): मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan in Melbourne) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup) सामना खेळला जात आहे. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (captain Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू उत्साहात असताना कर्णधार रोहित भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रोहितने कसेतरी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले. त्याचा डोळे पाणावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Trending
- South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?
- IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?
- Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…
- IMD Alert Today : नागरिकांनो..सावध रहा, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार मुसळधार पाऊस
- Rule Change : .. म्हणून 1 October आहे तुमच्यासाठी खास; पहा, कोणते महत्वाचे नियम बदलणार ?
- RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड; जाणुन घ्या नेमकं कारण
- Mutual Fund SIP : होम लोन लवकर मिटवायचं ? मग, ‘हा’ पर्याय ठरेल बेस्ट
- CNG Car : किंमत कमी, मायलेज जास्त; ‘या’ आहेत बजेटमधील सीएनजी कार