T20 World Cup 2022: नवा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविण्यासाठी विराट कोहलीला (Virat Kohli) आता फक्त 90 धावांचे लक्ष गाठावे लागणार आहे. ते यशस्वी होताच विराट कोहली टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम तर मोडेलच, पण आपल्या नावावरही या नव्या रेकॉर्ड ची बादशाहत आपल्या नावावर करेल. नव्वद धावा करून हा त्याचा नवा विक्रम (New Record) पूर्ण होणार आहे. होय, हे विराट कोहलीचे पुढील लक्ष्य आहे. जे 90 धावांचे असणार आहे. ते यशस्वी होताच, तो T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक जास्त धावा करणारा आपल्या नावावरही करेल.
आता तो रेकॉर्ड काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि ही बादशाहत कसली? त्यामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे त्याच्या धावांशी संबंधित आहेत. विराट कोहलीने या स्पर्धेत आणखी 90 धावा करताच, आपण ज्या दोन्ही यशाबद्दल बोलत आहोत ते आपल्या नावावर तो करेल.
आपण ज्या विक्रमाबद्दल बोलत आहोत तो T20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा (Most runs) करण्याचा आहे. आणि याअगोदरच हा रेकॉर्ड सध्या श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी फलंदाज महेला जयवर्धनेच्या (Former batsman Mahela Jayawardene) नावे आहे. ज्याने 2007 ते 2014 दरम्यान 31 टी-20 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 1016 धावा केल्या आहेत.
2021 च्या T20 विश्वचषकात ख्रिस गेल (Chris Gayle) जयवर्धनेचा विक्रम मोडण्याच्या जवळ आला होता, पण तो 51 धावा दूर होता. गेलने 2007-2021 दरम्यान 33 T20 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 965 धावा केल्या आहेत.
या धावसंख्येच्या मास्टर्सच्या यादीत विराट कोहली सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 22 T20I सामन्यांच्या 20 डावांमध्ये 927 धावा केल्या आहेत. म्हणजेच तो आणखी 39 धावा बनवताच तो गेलला मागे सोडेल. 90 धावा करताना महेला जयवर्धनेच्या नावावर गेल्या 8 वर्षातील टी-20 विश्वचषकाचा सर्वात मोठा विक्रमही मोडेल.
- हेही वाचा:
- Cricket News: ICC टी-२० क्रमवारीत भारताचा हा फलंदाज चमकला; पहिल्या १० मध्ये एकमेव भारतीय फलंदाज
- Cricket Update: बीसीसीआयमधून सौरव गांगुली बाहेर पडल्यानंतर वाढला राजकीय गोंधळ; टीएमसीचे भाजपवर गंभीर आरोप
- T20 World Cup 2022: अरे बापरे! दिवाळी खरेदीवरही झाला भारत-पाकिस्तान सामन्याचा परिणाम
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट