KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच भारताचा अर्धा संघ आऊट; आता रोहित काय करणार ?
    • Australia : राग आला अन् शिक्षा देऊन गेला; पहा, क्रिकेटच्या मैदानात नेमकं काय घडलं ?
    • Budget Car : ‘या’ आहेत बजेटमधील कार; फीचर्स अन् लूकही एकदम खास
    • Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनांकडून पेट्रोलचे दर जाहीर; पहा, पेट्रोल वाढले की घटले ?
    • Side Effects of Using Phone at Night : सावधान! फोनचा अतिवापरही धोकादायक; आरोग्यावर ‘असा’ होतो घातक परिणाम
    • Diabetes Diet : उडदाची डाळ फायदेशीर; मधुमेह कंट्रोल करण्यासाठी ‘हा’ डाएट प्लॅन वापरा
    • Financial Planning Tips for Saving : घरखर्च करतानाही होईल मोठी सेव्हिंग; फक्त ‘या’ टीप्स लक्षात ठेवाच!
    • World Cup 2023 : श्रीलंका संघाची घोषणा! पहा, कोणते शिलेदार उतरणार मैदानात ?
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
      KRUSHIRANG
      Home»अर्थ आणि व्यवसाय»Swadeshi Ecommerce: सरकार जोरात.. आणले स्वदेशी ई-कॉमर्स; पहा नेमके काय आहे प्रकरण
      अर्थ आणि व्यवसाय

      Swadeshi Ecommerce: सरकार जोरात.. आणले स्वदेशी ई-कॉमर्स; पहा नेमके काय आहे प्रकरण

      superBy superOctober 1, 2022No Comments2 Mins Read
      Swadeshi Ecommerce
      Share
      Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

      Swadeshi Ecommerce: मुंबई (Mumbai): जागतिकीकरणाच्या काळातही अवघ्या जगात स्वदेशी विरुद्ध विदेशी हा वाद आणि चर्चा कायम आहे. खुली अर्थव्यवस्था असूनही हा मुद्दा जोरात असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकारही सक्रिय झाले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत व्यापारी आणि मध्यमवर्ग यांना आपला वाटणारा स्वदेशी ई-कॉमर्सचा मुद्दा त्यामुळेच जोमत आहे. त्यानुसार ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC / Open Network for Digital Commerce) याची 30 सप्टेंबरपासून बेंगळुरू (Bengaluru) शहरातील 16 पिन कोडमध्ये सुरुवात होत आहे.

      सहभागींच्या अर्जाद्वारे टप्प्याटप्प्याने ग्राहकांसाठी हे नेटवर्क आणखी ओपन केले जाणार आहे. बीटा चाचणीच्या मदतीने सध्या ग्राहकांना प्रथमच या नेटवर्कचा अनुभव दिला जाईल आणि मग ONDC त्यांच्याकडून फीडबॅक गोळा करेल. हे संपूर्ण भारतात सुरू करण्यापूर्वी हे नेटवर्क अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. ONDC हा भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या (DPIIT) प्रोत्साहन विभागाचा एक उपक्रम असल्याने अनेकांना याकडून अपेक्षा आहेत. मात्र, केंद्र सरकार इतर सरकारी कंपन्या खासगी क्षेत्राला आंदण देत असताना ई-कॉमर्समध्ये का पदार्पण करत आहे, आणि मग हे यशस्वी होणार का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. (Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT), Ministry of Commerce, Government of India.)

      • Wipro Share Return: लाखाचे झाले 1.8 कोटी..! फक्त 20 वर्षांत इन्व्हेस्टर झालेत गब्बर
      • Agriculture News: ‘त्या’ भागात होणार दमदार; पहा पावसाचा काय आहे अंदाज

      ग्राहक ONDC अॅपद्वारे किराणा सामान आणि रेस्टॉरंट्समध्ये (groceries and restaurants) ऑर्डर देऊ शकतात. ग्राहक आता नेटवर्कवर सूचीबद्ध केलेल्या प्रत्येक विक्रेत्याकडून खरेदी करू शकतील. यात स्थानिक विक्रेत्यांचा समावेश असून पूर्वी ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपस्थित नव्हते विक्रेत्यांसाठी यामुळे अतिरिक्त महसूल निर्मिती होईल. तसेच विद्यमान ग्राहकदेखील त्यांना अॅपद्वारे ऑनलाइन पाहू आणि ऑर्डर करू शकणार आहेत. याबाबत टी. कोशी (MD आणि CEO, ONDC) हे म्हणाले, “भारतातील ONDC आणि ई-कॉमर्ससाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे सर्व विक्रेत्यांना सर्व खरेदीदारांपर्यंत आणि सर्व खरेदीदारांना सर्व विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी देऊन ई-कॉमर्स इकोसिस्टमचे लोकशाहीकरण करेल.” (ONDC will democratize the e-commerce ecosystem by allowing all sellers to reach all buyers and all buyers to all sellers.)

      Amazon Great Freedom Festival Business news Swadeshi Ecommerce
      Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
      super
      • Website

      Related Posts

      IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच भारताचा अर्धा संघ आऊट; आता रोहित काय करणार ?

      September 27, 2023

      Australia : राग आला अन् शिक्षा देऊन गेला; पहा, क्रिकेटच्या मैदानात नेमकं काय घडलं ?

      September 27, 2023

      Budget Car : ‘या’ आहेत बजेटमधील कार; फीचर्स अन् लूकही एकदम खास

      September 27, 2023

      Leave A Reply Cancel Reply

      IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच भारताचा अर्धा संघ आऊट; आता रोहित काय करणार ?

      September 27, 2023

      Australia : राग आला अन् शिक्षा देऊन गेला; पहा, क्रिकेटच्या मैदानात नेमकं काय घडलं ?

      September 27, 2023

      Budget Car : ‘या’ आहेत बजेटमधील कार; फीचर्स अन् लूकही एकदम खास

      September 27, 2023

      Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनांकडून पेट्रोलचे दर जाहीर; पहा, पेट्रोल वाढले की घटले ?

      September 27, 2023

      Side Effects of Using Phone at Night : सावधान! फोनचा अतिवापरही धोकादायक; आरोग्यावर ‘असा’ होतो घातक परिणाम

      September 27, 2023

      Diabetes Diet : उडदाची डाळ फायदेशीर; मधुमेह कंट्रोल करण्यासाठी ‘हा’ डाएट प्लॅन वापरा

      September 27, 2023
      Facebook Twitter Instagram Pinterest
      © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.