Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: गौतम गंभीरच्या ‘या’ प्रतिक्रियेची ट्विटरवर चर्चा; चाहते देत आहेत मजेशीर कॅप्शन

मुंबई –  संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करूनही, लखनौ सुपरजायंट्स (LSG) चा संघ बुधवारी खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने लखनौ सुपरजायंट्सचा (LSG) 14 धावांनी पराभव करून स्पर्धेतून बाहेर फेकले.

Advertisement

गौतम गंभीरच्या या प्रतिक्रियेची ट्विटरवर चर्चा
लखनौ सुपरजायंट्स (LSG) च्या या पराभवानंतर त्याचा मार्गदर्शक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लखनऊ सुपरजायंट्स च्या पराभवानंतर गौतम गंभीर त्याच्या संघाचा कर्णधार केएल राहुलकडे पाहत होता.

Advertisement

असे मजेशीर कॅप्शन चाहते देत आहेत
कर्णधार केएल राहुल देखील लखनौ सुपरजायंट्स मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यापासून नजर हटवू शकला नाही. मॅचनंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान, गौतम गंभीरची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहतेही त्याचा आनंद घेत आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

गौतम गंभीरची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद
सामन्यानंतर गौतम गंभीर केएल राहुलशी बोलताना दिसला. गौतम गंभीरची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्विटरवर चाहते आपापल्या पद्धतीने कॅप्शन देऊन फोटो शेअर करत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply