Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL: हैदराबाद देणार गुजरातला टक्कर; Toss पूर्वीच जाणुन घ्या Playing 11

मुंबई – IPL 2022 ची सुरुवात चांगली झाली आहे. या वेळी नवीन संघांनी चांगला खेळ दाखवला तर जुने संघ मात्र त्यांच्या पातळीवर खेळू शकले नाहीत, हे या वेळी पाहायला मिळाले. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आज GT आणि SRH (hardik विरुद्ध Ken) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ विजयाकडे पाहतील आणि त्याचवेळी संघाला आपली विजयी मालिका कायम ठेवायची आहे. तर आताच जाणून घ्या या सामन्याची Playing 11

Advertisement

GT ची संभाव्य XI:
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

SRH ची संभाव्य XI:
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (क), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उमरान मलिक, टी नटराजन

Advertisement

GT: रिद्धिमान साहा (wk), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (c), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी, प्रदीप संगवान, मॅथ्यू वेड, वरुण आरोन, जयंत यादव, विजय शंकर, गुरकीरत सिंग मान, रवी श्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक, साई सुदर्शन, नूर अहमद

Advertisement

SRH: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (क), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (प.), शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उमरान मलिक, टी नटराजन, सीन अॅबॉट, रविकुमार समर्थ, श्रेयस गोपाल, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, रोमॅरियो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply