Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

KKR vs GT: हार्दिक देणार का? श्रेयस अय्यरला टक्कर; जाणुन घ्या Toss पूर्वीच Playing 11

मुंबई – आयपीएल 2022 ची (IPL 2022) सुरुवात चांगली झाली आहे. या वेळी नवीन संघांनी चांगला खेळ दाखवला तर जुने संघ मात्र त्यांच्या पातळीवर खेळू शकले नाहीत, हे या वेळी पाहायला मिळाले. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आज KKR आणि GT (Shreyas vs Hardik) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचवेळी संघाला आपली विजयी मालिका कायम ठेवायची आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आजच्या सामन्यात दोन्ही बाजूचे कोणते खेळाडू खेळताना दिसतील.

Advertisement

केकेआरची संभाव्य इलेव्हन:
व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

GT च्या संभाव्य XI:
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी

Advertisement

KKR : आरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, टीम साऊथी, अजिंक्य रहाणे, मोहम्मद नबी, सॅम बिलिंग्ज, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजित तोमर, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार, हर्षित राणा

Advertisement

GT: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल, मॅथ्यू वेड, वरुण आरोन, प्रदीप सांगवान, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, रवी श्रीनिवासन, साई किशोर, दर्शन नळकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक, साई सुदर्शन, नूर अहमद.

Advertisement
Advertisement

Leave a Reply