Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तब्बल दोन वर्षानंतर श्रीलंका जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, जाणुन घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई – श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka cricket team) संघ पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर (On a tour of Australia) जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका (Five-match T20 series) खेळवली जाणार आहे.(After two years, Sri Lanka will go on a tour of this country, find out the full schedule)

Advertisement

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विट करून संपूर्ण वेळापत्रकाची माहिती दिली आहे. त्यानुसार पहिले दोन सामने 11 आणि 13 फेब्रुवारीला सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney cricket ground) खेळवले जातील. तर शेवटचे दोन सामने मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहेत. तिसरा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे होणार आहे.

Loading...
Advertisement

श्रीलंकेचा संघ दोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी, तो ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये येथे गेला होता . माञ त्याला तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 3-0 ने एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता.

Advertisement

तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या पाच सामन्यांची टी-20 मालिकेत श्रीलंका आपल्या पराभवचा बदला घेणार का हे पाहावे लागेल.(After two years, Sri Lanka will go on a tour of this country, find out the full schedule)

Advertisement
Advertisement

Leave a Reply