Solar System: बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील काही भागात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे आता घरात फॅन, कुलर, एसी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणार आहे. यामुळे वीज बिलात देखील मोठी वाढ होते. त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला एक मस्त उपाय सांगणार आहोत.
या उपायचा वापर करून तुम्ही या उन्हाळ्यात तुमचं वीज बिल अगदी कमी करू शकतात. हे जाणून घ्या कि या लेखात आम्ही तुम्हाला टाटा पॉवर सोलर सिस्टमबद्दल माहिती देणार आहोत.
तुम्ही टाटा ची 1KW ची सोलर सिस्टीम घरी इन्स्टॉल करून दरमहा मोठी बचत करू शकता. चला मग जाणून घेऊया हे इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला किती खर्च येऊ शकते.
टाटा 1KW सोलर पॅनेलची किंमत
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की टाटाच्या या 1 किलोवॅट 16 सिस्टममध्ये तुम्हाला सुमारे 320 वॅट्सचे चार मॉड्यूल्स लागणार आहेत, यासोबतच त्याची किंमत जवळपास 3,000 रुपये असणार आहे. 25 प्रति वॅट आणि यासह या सौर पॅनल्सची किंमत अंदाजे 9000 ते 10000 दरम्यान असेल.
टाटा 1KW सौर बॅटरीची किंमत
तुम्हालाही टाटाची सोलर सिस्टीम विकत घ्यायची असेल, तर 100ah किंवा 150ah च्या दोन सोलर बॅटरीची किंमत जवळपास 12000 रुपये असणार आहे.
पुरुष मंडळी, चुकूनही पत्नीला सांगू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होणार …..
टाटा 1KW सोलर इन्व्हर्टरची किंमत
टाटाच्या या सोलर सिस्टीमवर, तुम्हाला 1.5 किलो वॅटचा सोलर इन्व्हर्टर लागणार आहे, त्याची किंमत जवळपास 16000 ते 17000 रुपये इतकी आहे, जी तुम्ही सबसिडीद्वारे खरेदी करू शकता आणि त्यानंतर या कडक उन्हाळ्यात मोफत वीज वापरू शकता.