Smartphone Sale : तुम्ही आता स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता. विशेष म्हणजे हे सर्व स्मार्टफोन सर्वात जास्त विक्री करणारे स्मार्टफोन आहेत. यात जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन मिळेल. जाणून घ्या संपूर्ण डील आणि ऑफर्स.
Realme P1 Pro 5G स्मार्टफोन ऑफर
आनंदाची बाब म्हणजे आता Realme P1 Pro 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्याचा 8 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 12% डिस्काउंटसह उपलब्ध असून तुम्हाला तो 24,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांमध्ये Realme P1 खरेदी करता येईल.
या शानदार फोनवर बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटही देण्यात येत आहे. Flipkart Axis Bank कार्डवर ५% कॅशबॅक उपलब्ध आहे. AXIS बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर रु. 1000 ची सवलत मिळेल. कंपनीच्या फोनवर 18,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.
Realme P1 Pro 5G चे फीचर्स
Realme P1 Pro 5G फोनमध्ये 6.7 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये दोन स्टोरेज प्रकार मिळतील- 128 GB आणि 256 GB. या फोनमध्ये 50MP + 8MP चा ड्युअल डिस्प्ले मिळेल. समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे. 5000 mAh बॅटरीसह येत असणाऱ्या या फोनमध्ये 6 Gen 1 प्रोसेसर मिळेल.
Realme C65 5G स्मार्टफोन ऑफर
Realme C65 5G फोनवर 21% सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही 15,999 रुपयांऐवजी 12,499 रुपयांना खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवर 1000 रुपयांची सवलत मिळेल. हे लक्षात घ्या की फोनवर कोणत्याही प्रकारची एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध नाही.
Realme C65 5G चे फीचर्स
Realme C65 5G मध्ये सेल्फीसाठी 50MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. 5000 mAh बॅटरीसह येत असणारा कंपनीचा हा जबरदस्त 5G फोन 6.67 इंच HD Plus डिस्प्लेसह येईल. यात डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 2 TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा मिळेल.
Vivo T3x 5G स्मार्टफोन ऑफर
तुम्ही सवलतीसह Vivo T3X 5G फोन देखील खरेदी करता येईल. या फोनच्या किंमतीवर थेट 21% सवलत मिळेल. तुम्हाला हा Vivo T3X फोन Rs 18,999 ऐवजी Rs 14,999 मध्ये खरेदी करता येईल. या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहेत. फोन एक्सचेंज करून तुम्ही 8,600 रुपयांपर्यंत बचत करता येतील. पण यासाठी अटी व शर्ती आहेत.
Vivo T3x 5G फीचर्स
Vivo T3X 5G च्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 6.72 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आले आहे. हे 50MP + 2MP च्या ड्युअल कॅमेरा सपोर्टसह देखील आहे. फोनच्या समोर 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. 6 Gen 1 प्रोसेसरसह येत असणाऱ्या या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी दिली आहे.