Smartphone Offers: कमी किमतीमध्ये जर तुम्ही शानदार फीचर्स येणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आम्ही या लेखात तुम्हाला 20 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करता येणाऱ्या शानदार स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये घरी आणू शकतात.
चला मग जाणून घेऊया तुम्ही 20 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
Redmi 12 5G
कंपनीने काही दिवसापूर्वी भारतीय बाजारात Redmi 12 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला होता. सध्या बाजारात या स्मार्टफोनची खूप क्रेझ आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर तुम्ही हा स्मार्टफोन 17999 रूपांमध्ये खरेदी करू शकतात. हे जाणुन घ्या हा स्मार्टफोन खरेदीवर सध्या 25% डिस्काउंट मिळत आहे.
Samsung Galaxy M34
शानदार कॅमेरेसह बाजारात Samsung Galaxy M34 धुमाकूळ घातला आहे.Amazon वर याची किंमत 24,499 रुपये आहे मात्र डिस्काउंट अंतर्गत तुम्ही हा फोन फक्त 18,999 रुपयांना खरेदी करु शकतात.
OnePlus Nord CE 3 Lite 5G
शानदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोनची Amazon वर किंमत 19999 रुपये आहे.नॉर्ड सीरिजचा हा हँडसेट त्याच्या फीचर आणि उत्तम प्रोसेसरसाठी खूप प्रसिद्ध आहे.
iQOO Z7s 5G
कमी किंमत आणि जास्त फिचरसह येणाऱ्या या स्मार्टफोनची बाजारात किंमत 20000 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र Amazon हा फोन 24% पर्यंतच्या सूटसह 18,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.