Smartphone Offer । जर तुम्ही सॅमसंगचा फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता हजारोंची बचत करू शकता. सॅमसंगच्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या फोनवर भरघोस सूट, कॅशबॅकही मिळत आहे.
किमतीबद्दल बोलायचे झाले तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 45,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला ते 3,000 रुपयांच्या सवलतीसह सेलमध्ये खरेदी करता येईल. या सवलतीसाठी तुम्हाला एसबीआय किंवा एचडीएफसी बँक कार्डद्वारे पैसे मोजावे लागू शकतात. सॅमसंग शॉप ॲप वेलकम बेनिफिट अंतर्गत, कंपनी सॅमसंग शॉपमधून खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत सवलत देत असून विद्यार्थ्यांना 6% ची स्वतंत्र सवलत मिळेल.
तुमच्याकडे Samsung Axis Bank कार्ड असेल तर तुम्हाला 10% कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत 20 हजार रुपयांनी कमी करता येईल. या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल. फोनचा मागील कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल आहे.
किमतीबद्दल बोलायचे झाले तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. या फोनवर 3,000 रुपयांची बँक डिस्काउंट मिळेल. या सवलतीसाठी तुम्हाला HDFC किंवा ICICI बँक कार्डद्वारे पैसे मोजावे लागतील. कंपनी या फोनवर 70 टक्के बायबॅक देत आहे. बायबॅक प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतात.
सॅमसंग शॉप ॲपवरून फोन खरेदी करणाऱ्यांना वेलकम बेनिफिटमध्ये 2,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. Samsung Axis Bank कार्डधारकांना या फोनच्या खरेदीवर 10% कॅशबॅक मिळेल. सॅमसंग या फोनवर 20 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तुम्हाला यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देखील पाहायला मिळेल. फोनचा फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे.