Smartphone Offer : त्वरा करा! ऑफरशिवाय 42000 रुपये स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असणारा प्रीमियम फोन, पहा

Smartphone Offer : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे, तुम्ही आता 108MP कॅमेरा असणारा प्रीमियम फोन कोणत्याही ऑफरशिवाय 42000 रुपये स्वस्तात खरेदी करू शकता. यात 108MP कॅमेरा मिळेल.

42,000 रुपयांच्या स्वस्तात खरेदी करा फोन

ही ऑफर Samsung Galaxy S22 Ultra 5G या फोनवर मिळेल. किमतीचा विचार केला तर भारतात लॉन्च होताना त्याच्या 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये इतकी होती आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 1,18,999 रुपये इतकी होती.

सध्या, फोनचा 12GB + 512GB व्हेरिएंट Amazon वर 76,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच त्याच्या लॉन्च किंमतीपेक्षा फ्लॅट Rs 42,000 कमी आहे. म्हणजे ना बँकेच्या ऑफरचा त्रास ना एक्सचेंजचा त्रास, तुम्हाला 42 हजार रुपयांचा थेट नफा होऊ शकतो.

तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर Amazon या फोनवर 44,250 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. पण हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसचे मूल्य जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असते. तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकत नसल्यास 42,000 रुपयांची सूट कमी नाही.

Samsung Galaxy S22 Ultra 5G चे फीचर्स

कंपनीच्या Galaxy S22 Ultra 5G या फोनमध्ये 6.8-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 1700 nits पीक ब्राइटनेस, HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस संरक्षणासह येईल. कंपनीचा हा फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो.

या फोनमध्ये 12GB स्टँडर्ड रॅम आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार कॅमेरे असिन त्यात 108-मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी, यात 40-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोन इन-बिल्ट स्पेन सपोर्टसह येत असून या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. तर या फोनमध्ये 25W वायरलेस आणि 10W रिव्हर्स चार्जिंगसाठी समर्थन मिळेल. फोन चार्ज करण्यासाठी USB Type-C पोर्ट दिला आहे.

Leave a Comment