Smart TV Offers : जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा घरासाठी नवीन वॉशिंग मशीन खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही किंवा नवीन वॉशिंग मशीन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. होय, पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईड फ्लिपकार्टने एक शानदार सेल सुरु केला आहे.
या सेलमध्ये तुम्हाला अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये स्मार्ट टीव्हीसह वॉशिंग मशीन खरेदी करता येणार आहे. हे जाणून घ्या कि, आजपासून फ्लिपकार्टवर बिग अपग्रेड सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक मस्त मस्त डील मिळणार आहे.
तुम्ही या सेलमध्ये थॉमसनचा 24 ते 75 इंचाचा स्मार्ट टीव्ही बंपर सूटसह खरेदी करू शकता. तुम्ही या सेलमध्ये थॉमसनचा स्मार्ट टीव्ही 5,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर थॉमसन वॉशिंग मशिन 7,590 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे.
Toyota Fortuner साठी वाईट बातमी! टक्कर देण्यासाठी येत आहे ‘ह्या’ 3 शानदार एसयूव्ही कार्स
सेलमध्ये टीव्ही किंवा वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी Axis Bank कार्डद्वारे पैसे भरल्यास, तुम्हाला 10% अतिरिक्त सूट देखील मिळेल. 15 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये थॉमसनच्या या उत्पादनांवर कोणते डील दिले जात आहेत ते जाणून घ्या.
24 ते 50 इंच टीव्हीवर ऑफर्स
थॉमसनचा 24-इंचाचा 24TM2490 टीव्ही सवलतीनंतर केवळ 5,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही 32 इंचाचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मॉडेल नंबर 32ALPHA007BL तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्याची किंमत 8,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये तुम्ही 8,299 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी आपला 40-इंचाचा 40RT1033 टीव्ही 15,999 रुपयांऐवजी 14999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे.
कंपनीचा 43-इंचाचा टीव्ही (मॉडेल नंबर 43PATH4545BL) डिस्काउंटनंतर 19,499 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. तुमचा 50-इंचाचा टीव्ही घेण्याच्या मन:स्थितीत असाल तर तुम्ही 50OPMAXGT9020 पाहू शकता. या टीव्हीची किंमत 26,999 रुपये आहे, परंतु डिस्काउंटनंतर हा 24,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे.
55 ते 75 इंच मॉडेल्सवर ऑफर्स
या सेलमध्ये 55 इंच 55 OP MAX9055 टीव्ही 27,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्याची किंमत 29,999 रुपये आहे. याशिवाय, तुम्ही 55 PATH5050BL मॉडेल 28,999 रुपयांऐवजी 27,999 रुपयांना विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे, 65-इंचाचा 65OPMAX9033 थॉमसन टीव्ही 45,999 रुपयांऐवजी 41,999 रुपयांच्या सेलमध्ये लिस्टिंग आहे. त्याच वेळी, 75-इंचाचा OATHPRO2121 टीव्ही 84,999 रुपयांऐवजी 77,999 रुपयांना मिळू शकतो.
वॉशिंग मशिनवर ऑफर्स
सेलमध्ये, सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड TSA7000SP वॉशिंग मशीन अपग्रेड 7,999 रुपयांऐवजी 7590 रुपयांना उपलब्ध आहे. तर, तुम्ही मॉडेल नंबर TSA8500SPG सह सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याची किंमत 10,499 रुपये आहे.
मालामाल करणारी योजना! मिळणार दुप्पट पैसे, मग विचार कसला ?
त्याच वेळी, जर तुम्ही ऑटोमॅटिक टॉप-लोड वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ते बंपर ऑफर्ससह देखील मिळेल. मॉडेल नंबर TTL7000S सह फुल ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन 11,499 रुपयांऐवजी 11,399 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे.