Smart TV Offer : 14 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Redmi, सॅमसंगचे शानदार टीव्ही, त्वरा करा

Smart TV Offer : जर तुम्हाला कमी किमतीत भन्नाट फीचर्स मिळवून देणारा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. तुम्ही Amazon सेलचा लाभ घेऊन टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.

Redmi 80 सेमी F सीरिज HD रेडी स्मार्ट एलईडी फायर टीव्ही L32R8-FVIN

किमतीचा विचार केला तर हा रेडमी फायर टीव्ही 11,499 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. पण बँक ऑफरमध्ये तुम्हाला त्याची किंमत आणखी 1150 रुपयांनी कमी करता येईल. कंपनी टीव्हीवर 575 रुपयांपर्यंत कॅशबॅक देत असून त्याचा EMI 558 रुपयांपासून सुरू होत आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या टीव्हीची किंमत 7500 रुपयांनी कमी करता येईल. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले पाहायला मिळेल. शक्तिशाली आवाजासाठी, कंपनी 20 वॅट्सच्या साउंड आउटपुटसह टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ दिला आहे. हा टीव्ही अलेक्सा रिमोटसह येतो.

सॅमसंग 80 सेमी वंडरटेनमेंट सीरीज HD रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही UA32T4340BKXXL

कंपनीच्या या टीव्हीची किंमत 13,490 रुपये इतकी आहे. या जबरदस्त सेलमध्ये तुम्हाला 1349 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळेल. कंपनी या फोनवर 675 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. हा टीव्ही सहज EMI वर खरेदी करू शकता. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला त्याची किंमत 7500 रुपयांपर्यंत कमी करता येईल. या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह HD रेडी डिस्प्ले मिळेल. तर टीव्हीचे ध्वनी आउटपुट 20 वॅट्स असून डॉल्बी डिजिटल प्लस त्याची ऑडिओ गुणवत्ता आणखी चांगली बनवते.

MI 80 सेमी HD रेडी स्मार्ट Google TV L32M8-5AIN

तुम्हाला हा टीव्ही 12,490 रुपयांना खरेदी करता येईल. इतकेच नाही तर तुम्ही टीव्ही खरेदी करण्यासाठी ICICI बँक कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1249 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. सेलमध्ये या टीव्हीवर 625 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळेल. टीव्हीची ईएमआय 606 रुपयांपासून सुरू होते. या TV मध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेट सह डिस्प्ले मिळेल. तर त्याचे ध्वनी आउटपुट 20 वॅट्स आहे. यामध्ये कंपनी डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस-एचडी देत आहे.

Leave a Comment