Smart TV Offer : मस्तच! 65 इंचापर्यंतच्या टीव्हीवर मिळत आहे हजारोंची सवलत, पहा लिस्ट

Smart TV Offer : हल्ली सर्वच घरांमध्ये आपल्याला स्मार्ट टीव्ही पाहायला मिळतात. मागणी जास्त असल्याने या टीव्हीची किंमत जास्त असते. पण तुम्ही आता हेच टीव्ही Amazon वरून खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. पहा लिस्ट.

Sony Bravia 65 इंच XR सीरिज 4K अल्ट्रा HD स्मार्ट OLED Google TV XR-65A95K

किमतीचा विचार केला तर हा टीव्ही Amazon वर Rs 4,79,900 च्या MRP सह लिस्ट झाला आहे पण तो 58% डिस्काउंट सह फक्त Rs 1,99,990 मध्ये खरेदी करता येईल. या शानदार टीव्हीमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 65-इंचाचा 4K अल्ट्रा OLED डिस्प्ले मिळेल. कंपनीच्या या टीव्हीमध्ये डॉल्बी ॲटमॉससह 60W साउंड आउटपुट देण्यात आले आहे.

TCL 65 इंच बेझल-लेस सीरीज 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV 65P635

किमतीचा विचार केला तर कंपनीचा हा शानदार टीव्ही Amazon वर Rs 1,24,990 च्या MRP सह लिस्ट झाला आहे पण तो 60 टक्के डिस्काउंट सह फक्त Rs 49,990 मध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये 60 Hz रिफ्रेश रेटसह 65-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. तर या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 24W साउंड आउटपुट मिळेल.

TCL 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट मिनी एलईडी Google TV 55C835

किमतीचा विचार केला तर कंपनीचा हा शानदार टीव्ही Amazon वर 2,49,990 रुपयांच्या MRP सह लिस्ट झाला आहे पण तो तुम्हाला 60 टक्के डिस्काउंटसह फक्त 99,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये 1200 Hz रिफ्रेश रेटसह 65-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी ॲटमॉससह 60W साउंड आउटपुट मिळेल

Intex 32 इंच HD रेडी स्मार्ट Android 9.0 LED TV (LED-SHF32102)

कंपनीचा हा शानदार टीव्ही Amazon वर 24,999 रुपयांच्या MRP सह लिस्ट झाला आहे. तो फक्त 9,999 रुपयांमध्ये पूर्ण 60 टक्के सूटसह उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 60 Hz रिफ्रेश रेटसह 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले असून तो Android 9.0 OS वर काम करतो. यात दोन 12W स्पीकर आहेत.

iFFALCON 43 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV iFF43U62

iFFALCON चा हा टीव्ही Amazon वर 49,999 रुपयांच्या MRP सह लिस्ट झाला असून पण तो 60 टक्के डिस्काउंटसह फक्त 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 60 Hz रिफ्रेश रेटसह 43-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 24W साउंड आउटपुट मिळेल.

Leave a Comment