Smart TV Offer : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा सॅमसंग, Redmi चे LED TV, पहा संपूर्ण ऑफर

Smart TV Offer : तुम्हाला आता 13,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत LED TV खरेदी करता येतील. यात तुम्हाला घरबसल्या थिएटरसारखा डॉल्बी साउंड मिळेल. त्याशिवाय इतर स्मार्ट फीचर्स देखील या टीव्हीमध्ये मिळतील.

सॅमसंग 32 इंच HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही UA32T4380AKXXL

किमतीचा विचार केला तर Amazon ऑफरमध्ये हा सॅमसंग टीव्ही 13,490 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफरमध्ये तुम्ही या टीव्हीची किंमत 1250 रुपयांनी कमी करता येईल. टीव्हीवर 675 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या टीव्हीची किंमत 3500 रुपयांनी कमी करता येईल. हा टीव्ही सहज EMI वर विकत घेता येईल. तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह टीव्हीमध्ये HD रेडी डिस्प्ले पाहायला मिळेल. तसेच या स्मार्ट टीव्हीचे साउंड आउटपुट 20 वॅट्स आहे आणि ते डॉल्बी डिजिटल प्लससह येईल.

Redmi 32 इंच F सीरिज HD रेडी स्मार्ट एलईडी फायर टीव्ही L32R8-FVIN

किमतीचा विचार केला तर Amazon ऑफरमध्ये 11,490 रुपयांना उपलब्ध आहे. एसबीआय कार्डद्वारे पेमेंट करून 1149 रुपयांचा फायदा मिळेल. तर या शानदार सेलमध्ये टीव्हीवर 575 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. या टीव्हीचा सुरुवातीचा EMI 557 रुपये इतका आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 3500 रुपयांचा कर सवलत मिळेल. तुम्हाला DTS व्हर्च्युअल मिळेल.

तोशिबा 32 इंच V सीरिज HD रेडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही 32V35MP

किमतीचा विचार करायचा झाल्यास या तोशिबा टीव्हीची किंमत 13499 रुपये इतकी आहे. सेलमध्ये तुम्हाला त्याची किंमत 1250 रुपयांपर्यंत कमी करता येईल. या सवलतीसाठी तुम्हाला SBI क्रेडिट कार्डद्वारे पैसे मोजावे लागतील. या टीव्हीवर 675 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 3500 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. हा टीव्ही सुलभ EMI योजनेंतर्गतही खरेदी करता येऊ शकतो. टीव्हीवर 3500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. तर या स्मार्ट टीव्हीमध्ये डीटीएस व्हर्च्युअलसह डॉल्बी ऑडिओ मिळेल.

Leave a Comment