Smart TV Offer : निम्म्या किमतीत खरेदी करा सर्वाधिक विक्री करणारे स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Smart TV Offer : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला फ्लिपकार्टवरून सर्वाधिक विक्री करणारे स्मार्ट टीव्ही निम्म्या किमतीत खरेदी करता येतील. पहा संपूर्ण ऑफर.

LG 80 सेमी (32 इंच) HD रेडी एलईडी स्मार्ट वेबओएस टीव्ही

ऑफर आणि किमतीचा विचार केला तर LG कंपनीकडून येणाऱ्या या अप्रतिम टीव्हीवर फ्लिपकार्ट सध्या हजारो रुपयांची शानदार सवलत देत आहे. आता तुम्हाला फक्त Rs 15,490 मध्ये 38% सूट देऊन टीव्ही खरेदी करता येईल.

या शानदार टीव्हीवर 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून ज्यामुळे तुम्ही हा टीव्ही खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच कंपनी HDFC बँक डेबिट कार्ड EMI द्वारे टीव्ही खरेदी करण्यावर 2000 रुपयांची सवलत देत आहे.

Mi A सीरिज 32 इंच HD रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही

तुम्ही आता फक्त अर्ध्या किमतीत Mi A सीरिज खरेदी करू शकता. 50% सवलतीनंतर तुम्ही फक्त 12,499 रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. HDFC बँक डेबिट कार्ड EMI द्वारे खरेदी करून तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल. त्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होते, हे लक्षात घ्या.

MOTOROLA EnvisionX 32 इंच QLED HD रेडी स्मार्ट टीव्ही ऑफर

फ्लिपकार्ट MOTOROLA च्या या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 42% सूट देत आहे, त्यानंतर तुम्ही केवळ 11,999 रुपयांमध्ये तो तुमचा बनवू शकता. तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI द्वारे खरेदी केला तर तुम्हाला या टीव्हीवर 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. या टीव्हीमध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि YouTube सारख्या ॲप्सचा सपोर्ट मिळत आहे.

Leave a Comment