Shweta Tiwari: बॉलीवूड अभिनेत्री श्वेता तिवारी 42 व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
चाहत्यांसाठी ती तिचा बोल्ड लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. या वयातही अभिनेत्री स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आणि बोल्डनेसच्या बाबतीत आपली मुलगी पलक तिवारीला पूर्ण स्पर्धा देते.
अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूप बोल्ड दिसत आहे आणि तिच्या वयाला मागे टाकत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.
दुसरीकडे, श्वेता तिवारीच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, 1998 मध्ये तिने राजा चौधरीसोबत पहिले लग्न केले होते. तिला राजा चौधरीपासून एक मुलगी आहे. तिचे नाव पलक तिवारी. लग्नाच्या 14 वर्षांनंतर अभिनेत्रीने पती राजा चौधरीपासून घटस्फोट घेतला.
पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. या अभिनेत्रीला अभिनव कोहलीचा मुलगा आहे. मात्र, बाळानंतर अभिनेत्रीने कोहलीलाही घटस्फोट दिला.
अभिनेत्री श्वेता तिवारी दररोज तिचे बोल्ड फोटोशूट करत असते आणि ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आता ती तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात चर्चा होत आहे मात्र याबाबत आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा तिने केलेली नाही.