SBI Bank : तुम्ही जर नवीन नोकरी शोधत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो घागरा चांगली सुविधा देण्यासाठी भारतीय स्टेट बँक देशातील विविध भागात नवीन नवीन एटीएम सुरू करत आहे ज्याचा तुम्ही आता फायदा घेत दरमहा तब्बल 80 हजार रुपये पर्यंतची कमाई सहज करू शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
तुमच्याकडे नोकरी नसेल तर काळजी करू नका. एटीएमची फ्रँचायझी देण्याचे काम आता SBI बँक करत आहेत. एटीएमची फ्रेंचायझी मिळवून तुम्हाला मोठी कमाई करण्याची संधी मिळू शकते. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
सर्वप्रथम, तुमच्यासाठी रस्त्याच्या कडेला रिकामी जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे. येथे 100 चौरस फूट जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय येथे वीज कनेक्शन व जनरेटर असणे अत्यंत गरजेचे आहे. येथून दुसऱ्या एटीएमचे अंतर किमान 100 मीटर असावे. जर तुम्ही ही संधी गमावली तर तुम्हाला ती पुन्हा मिळणार नाही.
दर महिन्याला इतके कमवा
तुम्हाला एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, मोकळ्या जमिनीची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्हाला एटीएमची फ्रँचायझी मिळाली तर तुम्ही दरमहा 80,000 रुपये आरामात कमवू शकाल.