Samsung Smartphone Offer : सणासुदीच्या काळात एका जबरदस्त फोनवर चांगली सवलत मिळत आहे. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. हा सॅमसंगचा Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन आहे. जो तुम्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. पहा ऑफर.
पहा ऑफर
हा सॅमसंगचा Samsung Galaxy M14 5G फोन आहे. हा फोन तुम्हाला आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करता येईल. MRP वर 44 टक्के सूट देऊन हा फोन खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी आहे.
हे लक्षात ठेवा की ही होळीची खास ऑफर आहे, त्यामुळे फोन मर्यादित कालावधीतच खरेदी करता येईल. ही कंपनी 23-27 मार्च 2024 पर्यंत कमी किमतीत हा फोन खरेदी करण्याची संधी देईल.
किंमत
कंपनीच्या या शानदार फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 9990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. कंपनी Samsung Galaxy M14 5G दोन प्रकारांमध्ये ऑफर करत असून तुम्ही हे दोन्ही प्रकार कमी किमतीत खरेदी करू शकता-
Samsung Galaxy M14 5G (4GB+128GGB) व्हेरिएंटची किंमत – 9990 रुपये
Samsung Galaxy M14 5G (6GB+128GGB) व्हेरिएंटची किंमत – रु 10,990
फीचर्स
कंपनीचा हा फोन ऑक्टा-कोर Exynos 1330 प्रोसेसरसह येतो. Galaxy M145G फोन 6.6-इंच 90Hz LCD डिस्प्ले, फुल HD+ (1080 × 2408 पिक्सेल) रिझोल्यूशनसह येतो. कंपनीचा हा फोन 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. तसेच Galaxy M14 5G ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येत असून या शानदार फोनमध्ये 50MP प्राथमिक शूटर, 2MP डेप्थ सेन्सर, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि LED फ्लॅश दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
Galaxy M14 5G मध्ये 6000mAh बॅटरी पॅक करत असून जी टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन स्मोक टील, आइसी सिल्व्हर आणि बेरी ब्लू कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. कंपनीचा हा फोन Android 13 वर आधारित OneUI Core 5.1 वर चालत असून कंपनीकडून दोन Android आवृत्ती अपडेट्सचे वचन दिले आहे.