Samsung Galaxy A23 5G : त्वरा करा! सॅमसंगच्या या 5G फोनवर मिळत आहे सर्वात मोठी ऑफर

Samsung Galaxy A23 5G : जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता Samsung Galaxy A23 5G हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त उद्यासाठी मर्यादित असणार आहे.

Samsung Galaxy A23 5G फोन फ्लिपकार्टवर 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही सॅमसंग ॲक्सिस बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

समजा जर तुमच्याकडे Samsung Axis Bank Infinite कार्ड असल्यास तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. कंपनी या फोनवर 19,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​असून हे लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून आहे.

जाणून घ्या Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टोरेजचा विचार केला तर Samsung Galaxy A23 5G या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देत असून कंपनीच्या या फोनचा डिस्प्ले देखील खूपच नेत्रदीपक आहे.

या फोनचा आकार 6.6 इंच आहे. हा फुल एचडी + डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये Gorilla Glass 5 देत असून फोटोग्राफीसाठी, तुम्हाला Samsung Galaxy A23 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे मिळत आहेत.

Samsung Galaxy A23 5G मध्ये कंपनीने 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 5-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर दिला आहे. इतकेच नाही तर सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

Samsung Galaxy A23 5G या जबर्दसर फोनला उर्जा देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 12 वर आधारित OneUi 4.1.1 वर काम करेल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, तुम्हाला या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. हा फोन ऑरेंज, सिल्व्हर आणि लाइट ब्लू कलर ऑप्शनमध्ये येईल.

Leave a Comment