Sale on iPhone : स्वस्तात iPhone खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, कोणत्या मॉडेलवर मिळतेय धमाकेदार ऑफर? जाणून घ्या

Sale on iPhone : जर तुम्हाला नवीन iPhone खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे, तुम्ही फ्लिपकार्ट सेलच्या माध्यमातून काही निवडक मॉडेल्स स्वस्तात खरेदी करू शकता.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर मिळतेय 18,000 हजारांपर्यंत सूट

iPhone 14 Plus 128GB मॉडेल, जे Rs 79,990 मध्ये लॉन्च करण्यात आले होते, ते सध्या Flipkart वर फक्त 61,999 रुपयामध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फ्लॅट 17,901 रुपयांनी स्वस्त आहे. तसेच 256GB आणि 512GB मॉडेल देखील Rs 71,999 (256GB) आणि Rs 91,999 (512GB) मध्ये Rs 17,901 च्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करता येत आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही त्यांची किंमत आणखी कमी करता येईल.

किमतीचा विचार केला तर iPhone 14 128GB (ब्लू) मॉडेलची किंमत 69,900 रुपये Flipkart वर फक्त 56,999 रुपये कमी म्हणजे 12,901 रुपये कमी किमतीत उपलब्ध असून फोनचा 256GB व्हेरिएंट 10,901 रुपयांच्या सवलतीसह फक्त 68,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या की 512GB व्हेरिएंट 10,901 रुपयांच्या सवलतीसह केवळ 88,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर मिळेल शानदार सवलत

iPhone 15 128GB व्हेरिएंट, Rs 79,900 ला लॉन्च करण्यात आले आहे, जे हे मॉडेल Flipkart वर फक्त Rs 70,999 मध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच फ्लॅट Rs 6,901 कमी. या शानदार फोनचा 256GB व्हेरिएंट केवळ 80,999 रुपयांमध्ये 8,901 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. तर 512GB व्हेरिएंट 8,901 रुपयांच्या सवलतीसह केवळ 1,00,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

इतकेच नाही तर iPhone 15 Plus देखील स्वस्त मिळत आहे. iPhone 15 Plus 128GB मॉडेलच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर ज्याची किंमत रु 89,900 आहे, Flipkart वर फक्त Rs 81,999 मध्ये Rs 7,901 च्या फ्लॅट डिस्काउंटवर उपलब्ध आहे. तर त्याच्या 256GB आणि 512GB मॉडेल्सवर 6,901 रुपयांची सवलत मिळत आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही त्यांची किंमत आणखी कमी करता येईल.

Leave a Comment