Royal Enfield : तरुणांना भुरळ घालते ‘ही’ 349cc पॉवरफुल इंजिन असणारी रॉयल एनफिल्ड बाईक, पहा फीचर्स

Royal Enfield : जर तुम्ही रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता 13 लिटरची इंधन टाकी, 349cc पॉवरफुल इंजिन असणारी बाईक खरेदी करू शकता. कंपनीने यात शानदार फीचर्स दिले आहेत.

जाणून घ्या बाइकचा टॉप स्पीड

Royal Enfield Bullet 350 मध्ये शक्तिशाली 349cc इंजिन असून ते उच्च गती देते. या शानदार बाइकचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास आहे. तसेच बाईकच्या सीटची उंची 805 मिमी इतकी आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर या Royal Enfield Bullet 350 ची सुरुवात 1.98 लाख रुपयांपासून होते. तर या बाईकचे हाय पॉवर इंजिन 6100 rpm वर 20.2 bhp पॉवर आणि 4000 rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याचे टॉप मॉडेल 2.44 लाख रुपये ऑन रोड उपलब्ध आहे.

5 कलर पर्याय आणि स्पोक व्हील

Royal Enfield Bullet 350 मध्ये 5 कलर पर्याय देण्यात येत आहेत. या शानदार बाईकच्या पुढील बाजूस गोल हेडलाइट आणि स्पोक व्हील दिले आहेत. तर या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ड्युअल शॉक सस्पेन्शन दिले आहे, जे खराब रस्त्यावर आरामदायी राइड प्रदान करते. या बाईकच्या समोर आणि मागे डिस्क ब्रेक दिले आहेत. या बाइकमध्ये स्टायलिश एक्झॉस्ट आणि रुंद सीट मिळेल.

Royal Enfield Bullet 350 चे फीचर्स

  • बाईक 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते.
  • 195 किलो वजन आणि मानक टेललाइट.
  • बाइकला मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.
  • 4 प्रकार आणि सात रंग पर्याय
  • अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम
  • 19 इंच टायर आकार
  • टर्न इंडिकेटर आणि सिंपल हँडलबार
  • सिंगल सिलेंडर इंजिन

Leave a Comment