Rohit Sharma Birthday | हिटमॅन ‘रोहित’चे रेकॉर्डही जबरदस्त! शानदार कामगिरीचे 5 भन्नाट रेकॉर्ड..

Rohit Sharma Birthday : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आज (Rohit Sharma Birthday) त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची कमानही त्याच्याच हाती आहे. आता थोड्याच दिवसांत टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतही रोहितच संघाचं नेतृत्व करताना दिसेल. रोहितने त्याच्या अनेक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके

रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने वन डे क्रिकेटमध्ये तीन दहशतके झळकावली आहेत रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक आणि श्रीलंकेविरुद्ध दोन दशक केले आहे.

T20 World Cup | ICC कडून युवराजला खास गिफ्ट; T20 विश्वचषकात दिसणार ‘या’ भूमिकेत

Rohit Sharma Birthday

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार

रोहित शर्मा त्याच्या शक्तिशाली फलंदाजीसाठी ओळखला जातो t20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज आहे रोहित शर्मा नंतर t20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम माजी सलामीवी मार्टिन कपटींच्या नावावर आहे गपटीने आतापर्यंत 173 शतकार मारले आहेत आगामी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा आपल्या षटकारांची संख्या 200 च्या पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक शतके

रोहित शर्मा ने सन 2019 च्या एक दिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती त्यानंतर त्याने या स्पर्धेत पाच शतके केली होती यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 98.33 होता रोहित ने भारतीय संघासाठी एकूण नऊ सामन्यात 648 धावा केल्या होत्या.

T20 World Cup 2024 | टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या हाती कमान, ‘या’ खेळाडूंचा कटला पत्ता

Rohit Sharma Birthday

सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या

रोहित शर्माच्या नावावर एक दिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे रोहित नोव्हेंबर 2014 मध्ये कोलकाता शहरातील ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 264 धावांची खेळी केली होती रोहितचे हे बंडे क्रिकेटमधील दुसरे दिशतक ठरले.

टी ट्वेंटी लीग मध्ये संघाला विजेतेपद

भारतात सध्या t20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत रोहित शर्मा मुंबई या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे या स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकली तर आपल्या असे लक्षात येते की रोहित शर्मा ने त्याच्या नेतृत्वात मुंबई संघाला तब्बल पाच वेळेस विजेते पटकावून दिले होते रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघाने 2013 2015 2017 2019 आणि 2020 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

Leave a Comment