Rise Recipe : तुम्ही अनेकदा शिळा तांदूळ फेकून द्याल. पण तुम्हाला माहित आहे का की शिळ्या भातापासून खूप चविष्ट रेसिपी बनवता येते. हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे, जो तुम्हाला खायला आवडेल. चला जाणून घेऊया दही भात कसा बनवायचा.
किती लोकांसाठी: 4
साहित्य: एक वाटी उकडलेले तांदूळ(rice), बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या(green chili ), एक चमचा किसलेले आले(ginger), एक वाटी दही(curd), एक चमचा मोहरी, चवीनुसार मीठ(salt), मोहरीचे तेल
- Women Word : “ती” चा बालवधू ते उद्योगपती पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
- Food recipe :घरी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवायची आहे , तर मग “ही” रेसिपी एकदा ट्राय कराच
- Health Tips: ‘या’ रुग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर करा हे काम; राहील आरोग्य चांगले
प्रक्रिया:
- सर्वप्रथम कढईत तेल(oil) गरम करा.
- आता त्यात मोहरी आणि सुकी लाल मिरची (red chili )घालून तळून घ्या.
- नंतर त्यात आले आणि मीठ घालून परतावे.
- आता त्यात तांदूळ घालून मिक्स करा.
- दही घालून ४-५ मिनिटे शिजू द्या.
- आता गॅस बंद करा, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दही भाताला डाळिंबाच्या दाण्यांनी सजवू शकता.