Renault Duster Offers : भन्नाट ऑफर! अवघ्या 3.95 लाखात मिळत आहे ‘ही’ मस्त कार,फीचर्स सर्वात भारी

Renault Duster Offers : जर तुम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये एक जबरदस्त कार घरी आणू शकतात.

भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या रेनॉल्टच्या लोकप्रिय कार Renault Duster 85 PS RXL जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता ही दमदार कार अवघ्या 3.95 लाखात घरी आणू शकतात.

 Renault Duster 85 PS RXL इंजिन  

कंपनीकडून Renault Duster 85 PS RXL मध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे जे 85 पावर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. मायलेजच्या बाबतीत, ही कार ARAI नुसार 19.90 किलोमीटर प्रति लिटरचा दावा करते

Renault Duster 85 PS RXL बूट स्पेस 

Renault Duster 85 PS RXL तुम्हाला 470 लीटर बूट स्पेस देते, जे तुमच्या सामानासाठी पुरेशी जागा आहे. रियर सीट दुमडल्यावर ही जागा आणखी वाढते. याशिवाय या कारमध्ये अनेक स्मार्ट स्टोरेज स्पेसही देण्यात आल्या आहेत, जे तुमच्या दैनंदिन गोष्टी हाताळण्यासाठी पुरेसे आहेत.

Renault Duster 85 PS RXL फिचर्स आणि सेफ्टी

Renault Duster 85 PS RXL मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, पॉवर विंडो, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Renault Duster 85 PS RXL किंमत

रेनॉल्टची ही मस्त कार भारतात खूप लोकप्रिय आहे.  शोरूममधून खरेदी केली तर ती सुमारे 10 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पण तुम्हाला इतके पैसे द्यावे लागणार नाहीत, कारण  CARWALE वेबसाइटवरून एका मस्त ऑफरसह तुम्ही ही कार 3.95 लाख रुपयांना खरेदी करू शकता.

या वेबसाईटवर ही कार फक्त 3.95 लाख रुपयांना लिस्ट करण्यात आली आहे. आणि हे 2015 मॉडेल फक्त 69,000 किमी चालले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही CARWALE वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Leave a Comment