Redmi Note 13 5G : रेडमीचा 108MP कॅमेरा असणारा जबरदस्त फोन, अवघ्या 590 रुपयांना येणार खरेदी करता

Redmi Note 13 5G : जत युमही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता रेडमीचा 108MP कॅमेरा असणारा फोन अवघ्या 590 रुपयांना खरेदी करू शकता.

Redmi Note 13 5G वर मिळत आहे बंपर ऑफर

किमतीचा विचार केला तर फ्लिपकार्टवर या फोनवर 2,225 रुपयांची बंपर सवलत देण्यात येत आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत केवळ 16,774 रुपये राहिली आहे. इतकेच नाही तर फोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सही उपलब्ध असून ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला किंमत आणखी कमी करता येईल. समजा जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 1000 रुपयांची झटपट सवलत देखील मिळू शकते.

जाणून घ्या Redmi Note 13 5G ची फीचर्स

  • Redmi Note 13 5G या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits पर्यंत रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या जबरदस्त फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. Redmi Note 13 5G Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करते.
  • या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 13 5G मध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे, तर समोर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • कंपनीचा हा जबरदस्त फोन 6nm MediaTek Dimensity 6080 चिपने सुसज्ज असून फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, ॲम्बियंट लाइट सेन्सर, ई-कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर कंपनीने दिलेला आहे.
  • तसेच कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ 5.3, GPS, ड्युअल-बँड वाय-फाय, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे.
  • Redmi Note 13 5G मध्ये 5,000mAh बॅटरी असून जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Leave a Comment