Redmi A2: बंपर डिस्काउंटसह तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सध्या एक सुवर्णसंधी आहे.
ज्याचा फायदा घेत तुम्ही आता Redmi चा एक शानदार फोन तब्बल 6 हजारांच्या डिस्काउंट घरी आणू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो Amazon वर Redmi A2 स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह विक्रीसाठी लिस्टिंग झाला आहे.
Redmi A2 फीचर्स
या हँडसेटमध्ये ग्राहकांना 6.52 इंच एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले पाहायला मिळतो. जे 1600 x 720 पिक्सेल रिझोल्युशनसह आहे. प्रोसेसरसाठी यामध्ये Helio G36 प्रोसेसर दिसत आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला यात 2 GB रॅम आणि 32 GB अंतर्गत स्टोरेज सपोर्ट देखील मिळेल. ज्याला तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवू शकता
कनेक्टिव्हिटीसाठी, यात स्पीकर, 3.5 मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ आणि ड्युअल सिम कार्ड स्लॉट फीचर्स देखील समाविष्ट आहेत. पॉवरसाठी, यात 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टमध्ये येते.
कॅमेर्याच्या कॉलिटीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. ज्याचा मेन कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा आहे, तर दुसरा डेप्थ कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा दिसतो.
Redmi A2 किंमत आणि ऑफर
तुम्हाला Redmi च्या 32 GB व्हेरिएंट फोनची किंमत 8,999 रुपये आहे. जे तुम्ही Amazon वरून 30% सूट देऊन Rs.6,299 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला 5,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे.
तसेच तुम्ही ते फक्त Rs.301 च्या EMI वर खरेदी करू शकता. कंपनीकडून ग्राहकांना 2 वर्षांची वॉरंटीही दिली जात आहे. म्हणजेच एकूणच हा तुमच्यासाठी फायदेशीर डील आहे.