Realme Smartphone Offer : होणार हजारोंची बचत! मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार ‘हा’ फोन, पहा ऑफर

Realme Smartphone Offer : तुम्ही आता Realme NARZO 70 Pro 5G हा फोन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन तुम्हाला लवकरात लवकर खरेदी करावा लागणार आहे. कारण ऑफर मर्यादित काळाकरिता असणार आहे.

Realme NARZO 70 Pro 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर Realme NARZO 70 Pro 5G हा स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची लॉन्च किंमत 19,999 रुपये इतकी आहे. 3000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. इतकेच नाही तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. रियलमी सेव्हिंग डे सेलमध्ये हा फोन 2000 रुपयांच्या सवलतीनंतर 19,999 रुपयांना विक्री करण्यात येत आहे.

Realme Narzo 70 Pro चे फीचर्स

Realme Narzo 70 Pro मध्ये 2400×1800 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 nits पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असून Narzo 70 Pro 5G मध्ये रेन वॉटर स्मार्ट टच प्रोटेक्शन आहे.

Narzo 70 Pro 5G फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरद्वारे समर्थित असून हे 8GB पर्यंत LPDDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येईल. Narzo 70 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो शूटरसह 50MP Sony IMX890 प्राथमिक सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP फ्रंट-फेसिंग शूटर आहे.

Narzo 70 Pro 5G 2 वर्षांच्या OS अपडेट्स आणि 3 वर्षांच्या सुरक्षा पॅचसह येत असून Realme चा नवीनतम मिड-रेंजर फोन 5,000mAh बॅटरीसह खरेदी करता येईल, जो 67W SuperVOOC चार्जरने चार्ज केला जाईल.

Leave a Comment