Rajdoot Relounch soon 2024 ही बाइक आली नव्या रूपात, पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Rajdoot Relounch soon 2024 तुम्ही जर बाइकप्रेमी असाल आणि यंदा नवीन बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. एकेकाळी भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बाइकला कंपनीने नवा चेहरा दिला आहे. कार चालवण्याचे कितीही आकर्षण असले तरी बाइकचा रूबाब काही वेगळाच असतो. विशेषता तरूणाईला बाइकची वेगवेगळी मॉडेल्स पाहण्याची आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. नव्या रूपात बाजारात येणारी ही बाइक आहे तरी कोणती?

new bike lounch राजदूत बाइकच्या नव्या मॉडेलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तरूणाईला गेल्या काही वर्षात बुलेट बाइकचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे राजदूतला नवा चेहरा देत असताना कंपनीने बुलेट लूक दिला आहे. नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या राजदूत बाइकचे रिलाँच होताच बाइकप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह आला आहे.

या बाइकचे नाव आहे राजदूत. राजदूत या कंपनीच्या बाइकने ७० च्या दशकात धूम माजवली होती. त्याकाळातील तरूण युवक राजदूत बाइक घेण्यासाठी आतूर असायचे. मध्यंतरी ही बाइक निर्मिती कमी झाल्याने ती रस्त्यावर दिसत नव्हती. पण आता पुन्हा कंपनीने राजदूत न्यू मॉडेल ७०  लाँच केले आहे. राजदूत बाइकच्या पुनरागमनाने राजदूत प्रेमींना चांगलाच आनंद झाला आहे.

Technology update

काय आहे खास बात?

राजदूत बाइकच्या इंजिनपासून ते तिचा बाह्यलूकही बदलण्यात आला आहे. राजदूत बाइकच्या नव्या मॉडेलचे इंजिन अधिक शक्तीशाली करण्यात आले आहे.त्यामुळे बाइक पीकअपमध्ये वरचढ ठरेल असा दावा कंपनीने केला आहे. नवी राजदूत बाइकची किंमत एक लाख ४० हजार आहे. (rajdoot bike price )अगदी दहा हजार रूपयांच्या डाउनपेमेंटमध्ये ही राजदूत बाइक घरी घेऊन जाऊ शकता तसेच इएमआय सुविधाही आहे.

Leave a Comment