Congress संकटात ! ‘या’ नेत्याला मिळाली मोठी जबाबदारी

Rajasthan Congress : राजस्थानमध्ये काँग्रेस (Rajasthan Congress) पक्षातील संघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. सचिन पायलटने आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषण केले आहे. ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर मागील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपल्याचा आरोप करत आहेत. काँग्रेस नेतृत्व संकटात आहे. पायलटवर काय कारवाई करावी हे समजत नाही. अशा परिस्थितीत मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी … Continue reading Congress संकटात ! ‘या’ नेत्याला मिळाली मोठी जबाबदारी