PPF : या योजनेत करा फक्त 500 रुपयांची गुंतवणूक, काही दिवसात व्हाल करोडपती

PPF : अनेक अशा योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर करोडो रुपयांचा परतावा मिळेल. काय आहे ही जबरदस्त योजना जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी योग्य आहे. पोस्ट ऑफिसपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ही योजना सुरू करता येईल. PPF अंतर्गत ७.१ टक्के व्याज देण्यात आहे. या योजनेत प्रत्येक महिन्याला फक्त 500 रुपये गुंतवून तुम्ही सहजपणे करोडपती होता येईल.

गुंतवणूक

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते चालू करायचे असेल तर तुम्ही किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करता येईल. कोणत्याही आर्थिक वर्षात तुम्हाला फक्त 500 रुपये गुंतवावे लागून तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. पीपीएफ खात्यातील मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मॅच्युरिटीनंतर संपूर्ण पैसे काढता येईल. जर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही ते आणखी 5 वर्षे वाढवू शकता. मॅच्युरिटी वाढवण्यासाठी तुम्हाला एक वर्ष अगोदर अर्ज करावा लागणार आहे.

काढता येईल 5 वर्षे पैसे

समजा तुम्ही हे खाते सुरू केले असेल आणि आणीबाणीच्या वेळी पाच वर्षापूर्वी पैसे काढायचे असल्यास ही रक्कम काढता येणार नाही कारण या योजनेअंतर्गत पाच वर्षांचा लॉकइन कालावधी असून हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही फॉर्म 2 भरून पैसे काढता येईल. या योजनेतून 15 वर्षापूर्वी पैसे काढले तर 1 टक्के व्याज कापण्यात येईल.

कर सवलत

PPF योजना EEE च्या श्रेणीत येत या योजनेअंतर्गत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या व्याजावर कर सवलतीचा लाभही मिळतो. PPF अंतर्गत, आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक कर सवलत मिळेल.

लाखो रुपयांची कमाई

जर कोणी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अंतर्गत प्रत्येक महिन्यला 500 रुपये गुंतवले तर तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. या प्रकरणात, तुम्हाला परिपक्वतेवर 1.63 लाख रुपये मिळतात. दरमहा 1,000 रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांनंतर 3.25 लाख रुपये मिळतील.

Leave a Comment