Poco C55 Price : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात तुमच्यासाठी एक शानदार ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये उत्तम फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता. माहितीसाठी जाणून घ्या कि., तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये उत्तम कॅमेरा तसेच शानदार फीचर्स कंपनीकडून ऑफर करण्यात आली आहे. चला मग जाणून घेऊया स्वस्तात तुम्ही कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी खरेदी करू शकता.
हे जाणून घ्या कि, सध्या बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Poco C55 या जबरदस्त स्मार्टफोनवर Amazon बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. Poco C55 च्या 128GB व्हेरियंटची किंमत सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 10,999 रुपये आहे. जे 54% च्या सवलतीनंतर 6,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. म्हणजेच तुमच्या ग्राहकांना 4,500 रुपयांची सूट दिली जात आहे.
एवढेच नाही तर ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करण्यावर 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तथापि, ही सूट मिळविण्यासाठी, फोन चांगल्या स्थितीत आणि नवीनतम मॉडेल असणे आवश्यक आहे. तुम्ही हा फोन फॉरेस्ट ग्रीन, पॉवर ब्लॅक आणि कूल ब्लू या कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता.
Poco C55 फीचर्स
Poco च्या या डिवाइस मध्ये तुम्हाला 6.71-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळेल. जे 720×1,650 पिक्सेल रिझोल्युशनसह येते.
यामध्ये तुम्हाला 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल. कॅमेरासाठी, त्याच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट 5 मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे.
या हँडसेटमध्ये तुम्हाला 64GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.
MVA मध्ये ‘या’ 4 जागांवरून रस्सीखेच, राहुल गांधी करणार चर्चा; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
हे MediaTek Helio G85 प्रोसेसरसह येते. पॉवरसाठी, या डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, 4जी, ब्लूटूथ, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी सपोर्ट आहे. सुरक्षिततेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर बसवण्यात आला आहे.