OPPO चा ‘हा’ शानदार फोन मिळत आहे खूपच स्वस्त; खर्च येणार 20 हजार पेक्षा कमी; देतो OnePlus ला टक्कर

OPPO A79 5G: कमी किमतीमध्ये जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आम्ही आलो आहोत.

या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता बाजारात धुमाकूळ घालणार स्मार्टफोन OPPO A79 5G अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. चला मग जाणून घेऊया या ऑफरबद्दल सविस्तर माहिती.

Oppo A79 5G किंमत आणि ऑफर

ऑफर्स आणि किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 22,999 रुपये आहे. जे Flipkart वर 17% च्या सवलतीनंतर 18,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यावर तुम्हाला 16,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

मराठा संघटनेकडून मोठी घोषणा! आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ….

बँक ऑफर अंतर्गत, तुम्हाला निवडक बँक कार्डांवर 1899 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्याच वेळी, त्यावर 475 रुपयांचा नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील दिला जात आहे. या ऑफरनंतर, तुम्ही ते अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

Oppo A79 5G  स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये, तुमच्या ग्राहकांना 6.72 इंचाचा डिस्प्ले मिळेल जो FHD+ रिझोल्यूशनसह येतो. जे 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे.

यात MediaTek डायमेंशन 6020 SoC आहे.

जबरदस्त! ‘या’ लोकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये; फक्त करा ‘हे’ काम

फोटोग्राफी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला त्याच्या रीयरमध्ये 50-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

पॉवरसाठी, यात मोठी 5,000mAh बॅटरी आहे. जो 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Leave a Comment