OnePlus 12R । OnePlus चे सर्वच फोन इतर स्मार्टफोनला जबरदस्त टक्कर देतात. मागणी जस असल्याने OnePlus चे स्मार्टफोन महाग देखील असतात. सर्वांना OnePlus चे आकर्षण असते. पण प्रत्येकाला OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करता येतो असे नाही. कारण काहींचे बजेट खूप कमी असते. पण तुम्ही आता या कंपनीचा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. पहा ऑफर.
तुमच्याकडे आता OnePlus चा नवीन लॉन्च केलेला फोन OnePlus 12R खरेदी करण्याची संधी आहे. समजा तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करू शकत नसाल तर तुम्ही या डीलचा लाभ घेऊ शकता.
या ठिकाणाहून खरेदी करा हा फोन
तुम्हाला हा OnePlus फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकता. स्मार्टफोन EMI कार्निवल सेलद्वारे तुम्हाला हा फोन Amazon वरून खरेदी करता येईल.
27 फेब्रुवारीपर्यंत खरेदी करता येईल फोन
स्मार्टफोन EMI कार्निवल सेल सध्या Amazon वर सुरू असून या सेलमध्ये, वापरकर्त्यांना नवीन लॉन्च केलेल्या फोन्सपासून ते प्रीमियम फोन्सपर्यंत आकर्षक EMI डील ऑफर करण्यात येत आहेत. तथापि, Amazon वर चालू असणाऱ्या या सेलमध्ये 27 फेब्रुवारीपर्यंतच खरेदी करता येईल.
जाणून घ्या किंमत
या सेलमध्ये तुम्हाला Rs 4333 च्या मासिक पेमेंटमध्ये OnePlus 12R खरेदी करता येईल. तसेच जर आपण फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा डिव्हाइस 39,999 रुपये (8GB RAM, 128GB स्टोरेज) मध्ये खरेदी करता येईल. अशा वेळी फोनची पूर्ण किंमत देण्यासाठी तुम्हाला 9 महिन्यांसाठी EMI भरावा लागणार आहे.