Nysa Devgan Photos : न्यासा देवगनचा हॉट अवतार अन् चाहते झाले घायाळ; पाहा फोटो

Nysa Devgan Photos : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अजय देवगण नेहमी आपल्या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो तर दुसरीकडे त्याची मुलगी न्यासा देवगण देखील इंटरनेटवर खूपच लोकप्रिय झाली आहे.

न्यासा देवगन देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे. अजय देवगणची मुलगी अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ज्याला चाहत्यांकडून करून खूप प्रेम मिळतो.

दरम्यान, काजोलची मुलगी न्यासा देवगणचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. न्यासा देवगन अनेकदा मित्रांसोबत पार्टी करताना दिसली आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये न्यासा देवगन खूपच सुंदर दिसत आहे.

न्यासाने अद्याप बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेला नाही, परंतु ती नेहमी इतर स्टार किड्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसत असते. मात्र, न्यासा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाली आहे.

या फोटोमध्ये न्यासाने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. काजोलची मुलगी किलर पोज देताना दिसत आहे. न्यासा मॅचिंग ब्लाउजसोबत लाल रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. तिने आपले केस उघडे ठेवले आहेत.

अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण नेहमीच तिच्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसते. या फोटोमध्ये न्यासा देवगन खूपच हॉट दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

न्यासाचा हा फोटो परदेशातील आहे. ती तिच्या मित्रांसोबत डिनरचा आनंद घेत आहे. या फोटोंमध्ये न्यासा खूपच हॉट अंदाजात दिसत आहे.

Leave a Comment