Hero Splendor Plus: जर तुम्ही देशाची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक असणारी Hero Splendor Plus खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे.
जबरदस्त फिचर्स आणि दमदार मायलेजसह बाजारात आज Hero Splendor Plus ची एक्स शोरूम किंमत 80 हजार पर्यंत जाते मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता Hero Splendor Plus चे सेकंद हॅण्ड मॉडेल देखील कमी किमतीमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात आज अनेक ऑनलाइन वेबसाइट आहे. जेथे तुम्ही कमी किमतीमध्ये Hero Splendor Plus खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या या दमदार ऑफरबद्दल सविस्तर माहिती.
Hero Splendor Plus ऑफर्स
QUIKR वेबसाइटवर Hero Splendor Plus बाईकचे 2023 मॉडेल विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आले आहे. ही बाईक आतपर्यंत 11,500 किमी धावली आहे. बाईक खरेदीसाठी तुम्हाला 65 हजार मोजावे लागणार आहे.
दुसरी ऑफरमध्ये QUIKR वेबसाइटवर Hero Splendor Plus बाईकचे 2021 मॉडेल 55 हजारात विकले जात आहे. ही बाईक आतपर्यंत 19,500 किमी धावली आहे.
Hero Splendor Plus बाईकचे 2019 मॉडेल QUIKR वेबसाइटवर विकले जात आहे. येथे ही बाईक 49,500 रुपयांना विकली जात आहे. त्याची स्थिती चांगली असून ती 34,000 किलोमीटरपर्यंत धावली आहे.
QUIKR वेबसाइटवर Hero Splendor Plus बाईकचे 2018 मॉडेल विकले जात आहे.येथे ही बाईक 51,000 रुपयांना विकली जात आहे. या बाईकने आतपर्यंत 44 हजार किमी अंतर कापले आहे.
Hero Splendor Plus बाईकचे 2019 मॉडेल QUIKR वेबसाइटवर विकले जात आहे. येथे ही बाईक 40,000 रुपयांना विकली जात आहे. त्याची स्थिती चांगली असून ती 20,900 किमीपर्यंत धावली आहे.