Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio चा जबरदस्त प्लान..! एक वर्ष रिचार्जचे टेन्शनच नाही; मिळतात ‘हे’ फायदे; चेक करा, डिटेल..

मुंबई – जिओ कंपनीचे अनेक प्रीपेड प्लान्स (Prepaid Plan) आहेत ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता मोफत दिली जाते. जर तुम्ही रिलायन्स जिओचे (Reliance Jio) युजर असाल आणि असाच प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला Reliance Jio च्या 1 वर्षाच्या वैधतेसह आणि Disney + Hotstar च्या प्लान्सबद्दल माहिती देणार आहोत.

Advertisement

Jio चा 2,999 रुपयांचा प्लान
हा कंपनीचा लोकप्रिय प्रीपेड प्लान आहे ज्याची वैधता (Validity) 1 वर्ष आहे. यामध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 912.5 GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस पाठवता येतात. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला प्लानमध्ये 1 वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारची मेंबरशिप दिली जाते, याशिवाय तुम्हाला जिओ अॅप फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.

Advertisement

जिओचा 4,199 रुपयांचा प्लान
दुसरा प्लान देखील 1 वर्षाच्या वैधतेसह येतो परंतु तुम्हाला त्यात अधिक डेटा मिळतो. प्लान 365 दिवसांसाठी 3GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 SMS प्रतिदिन ऑफर करतो. तुम्हाला प्लानमध्ये 1 वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार सदस्यता दिली जाते, याशिवाय तुम्हाला Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देखील मिळते.

Loading...
Advertisement

जिओचा हा प्लानही खास आहे
जर तुम्हाला थोडा स्वस्त प्लान हवा असेल तर 1066 रुपयांचा Jio प्लान हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला फक्त 28 दिवसांची वैधता मिळते परंतु तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि 5GB अतिरिक्त डेटा दिला जातो. उर्वरित प्लान्सप्रमाणे, डिस्ने प्लस हॉटस्टार सदस्यत्व 1 वर्षासाठी अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएससह दिले जाते. याशिवाय जिओ अॅप फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे.

Advertisement

जबरदस्त..! फक्त 3 रुपये जास्त देऊन मिळवा दुप्पट फायदा; पहा, जिओ प्लानमध्ये काय आहे खास..

Advertisement
Advertisement

Leave a Reply