Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कंपनीची जबरदस्त ऑफर..! मिळतोय तब्बल 120 GB डेटा अगदी मोफत; चेक करा, डिटेल..

मुंबई : एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओ या खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL अनेक प्रकारच्या ऑफर देत आहे. यापैकी एक BSNL खास ऑफर देखील आहे, जी अनेक उत्तम फायद्यांसह आहे. BSNL ची उन्हाळी ऑफर (Summer Offer) मर्यादित कालावधीसाठी आहे, जी ग्राहकांना 60 दिवसांची वैधता मोफत देत आहे. याबरोबरच या प्लानमध्ये ग्राहकांना 120 GB डेटाही दिला जात आहे.

Advertisement

बीएसएनएलची उन्हाळी ऑफर सर्वोत्तम मानली जाते. जर तुम्हाला एक वर्षाचा रिचार्ज प्लान (Recharge Plan) घ्यायचा असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये युजर्सना एकूण 425 दिवसांचा लाभ मिळत आहे. याबरोबरच अनेक फायदेही दिले जात आहेत. BSNL चा 2399 रुपयांचा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. यामध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डेटा, प्रतिदिन 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल सुविधा मिळते. तसेच, या ऑफरमध्ये 60 दिवसांची वैधता अतिरिक्त दिली जात आहे. याशिवाय, मोफत Eros Now मेंबरशिप आणि मोफत कॉलर ट्यून सेवा देखील दिली जात आहे.

Advertisement

BSNL च्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला फक्त 2399 रुपयांमध्ये 365 + 60 एकूण 425 दिवसांची वैधता दिली जात आहे. याबरोबर 120GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. याबरोबरच युजर्सना या ऑफरमध्ये हाय-स्पीड डेटा प्लानही मिळत आहे. हा रिचार्ज प्लान 4G नेटवर्कसह (4G Network) येत नाही. कंपनी या वर्षाच्या अखेरीस देशात 4G नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading...
Advertisement

वाव.. ‘त्यामध्ये’ ‘जिओ’ आणि ‘एअरटेल’ राहिले फायद्यात; ‘व्होडाफोन-आयडीया’ आणि ‘बीएसएनएल’ मात्र कोमात; जाणून घ्या, डिटेल..

Advertisement

BSNL चे ‘हे’ तीन प्लान, Jio-Airtel पेक्षाही आहेत भारी.. किंमत कमी आणि फायदे मिळतात जबरदस्त..

Advertisement
Advertisement

Leave a Reply